Switch, Sockets And Plates (स्वीच modular plates etc.)
To make your shopping easier, we have categorized the materials available types of switches, sockets, etc., so that materials of different companies of the same size can be viewed and purchased at one place.
आपली खरेदी सोयीस्कर करण्यासाठी, आम्ही आवश्यक मटेरीअल चे स्विच, सॉकेट इ. च्या उपलब्ध प्रकारानुसार वर्गीकरण केले आहे, जेणेकरून सारख्या साईज चे विविध कंपन्यांचे मटेरीअल एका ठिकाणी पहायला मिळेल व खरेदी करता  येईल.